कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवारसकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार शासकीय सुट्टी
आजचा सुविचार :सामुहिक मेहनत म्हणजे सामर्थ्य.

महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ

श्री. जिष्णू देव वर्मा
राज्यपाल
श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री
श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
गावाविषयी
…
  • member

    सौ.ललिताताई प्रमोदराव बोराळकर

    सरपंच

  • member

    श्री.योगेशभाऊ हरिदासराव भोंबे

    उपसरपंच

  • member

    श्री. सुरेन्द्र रमेशराव चिकटे

    ग्रामपंचायत अधिकारी

ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

  • श्री.नरेंद्र रंगराव भोंबे

    ग्रा.प.कर्मचारी

  • गजानन सुधाकरराव निकाळजे

    सदस्य

  • श्री रविंद्र वामनराव इंगळे

    सदस्य

  • सौ.आरतीताई योगेशराव कोहळे

    सदस्य

  • सौ.छायाताई संजयराव ताथोडे

    सदस्य

  • श्री.विलास रामकृष्ण मसलदी

    संगणक परिचालक

  • सौ.शीतलताई नरेशराव नागपुरे

    सदस्य

  • श्री.योगेश रमेशराव भोंबे

    पाणी पुरवठा कर्मचारी

लोकसंख्या माहिती

पुरुष
567
स्त्री
603
एकूण लोकसंख्या
1170
अनुसूचित जाती
0
अनुसूचित जमाती
0
भटक्या जमाती
0
इतर मागास वर्ग
0
खुला / इतर
0

ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष

ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष

१ ते ७ दाखले
एकूण2
मंजूर0
नाकारलेले0
वैयक्तिक सामूहिक रोजगार मागणीचा अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
तक्रार नोंदणी
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
विवाह नोंदणी अर्ज
एकूण2
मंजूर0
नाकारलेले0
नागरिक नोंदणी
एकूण32
मंजूर32
फेरफार / नामांतर अर्ज
एकूण1
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
इमारत बांधकाम परवानगी अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
जॉब कार्ड अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
आपले सरकार नागरिक सेवा सुविधा अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्र
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0

अधिक माहिती

गावाबद्दल माहिती

  • ग्रामपंचायत सुरवाडी गाव तिवसा - नागपूर या रोडवर तिवसा पासून दक्षिणेस १ किमी. अंतरावर वसलेले गाव आहे. हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
  • ग्रामपंचायत सुरवाडी ग्रामपंचायत ची स्थापना १९८९ या साली झाली.
  • या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
  • ग्रामपंचायत सुरवाडी खुर्द मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 7 आहे.

ग्रामपंचायतीची उद्दिष्टे

  • ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
  • शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
  • महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
  • जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
  • ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.

ग्राम पंचायतीचे कार्य

  • ग्रामपंचायत सुरवाडी अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
  • ग्रामपंचायत सुरवाडी ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
  • ग्रामपंचायत सुरवाडी मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
  • ग्रामपंचायत सुरवाडी अंतर्गत लोक सहभागातून व ग्रामपंचायत सहभागातून नानानानी पार्क तयार करण्यात आला.
  • ग्रामपंचायत सुरवाडी सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
  • ग्रामपंचायत सुरवाडी ISO प्रमाणित केलेली आहे
  • ग्राम पंचायत सुरवाडी श्री.संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रमाणपत्र तालुका स्तरीय प्रथम क्रमान मिळाले आहे.

ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)

  • ग्रामपंचायत स्थापना1989
  • एकूण लोकसंख्या1170
  • एकूण पुरुष567
  • एकूण महिला603
  • गावाचे भौगेलिक क्षेत्र707.39
  • एकून खातेदार संख्या640
  • एकून कुटुंब संख्या333
  • एकून घर संख्या340
  • एकून शौच्छालय सख्या 322
  • गृह कर २०२२-२०२३0
  • पाणी कर २०२२-२०२३0
  • एकून खाजगी नळ सख्या 225
  • एकून सार्वजनिक नळ सख्या 0
  • एकून हातपंप8
  • विहीर7
  • टयुबवेल0
  • घरकुल संख्या PMY 2022-2023 14 + रमाई आवास योजना 414+4 =18
  • सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी0
  • एकून शेतकरी संख्या436
  • एकून सिचंन विहिरीची संख्या6
  • एकून गुरांची संख्या445
  • एकून गोठयांची संख्या50
  • बचत गट संख्या25
  • अंगणवाडी क्र सुरवाडी बु. एकूण मुले व मुली संख्या २०२३- मुले 10 + मुली 18 = 38
  • अंगणवाडी क्र. सुरवाडी खुर्द मुले व मुली संख्या २०२३- मुले 33 + मुली 30 = 63
  • जिल्हा परिषद प्रा. शाळा वर्ग 1 ते 4 सुरवाडी खुर्द मुले व मुली संख्या शाळेची संख्या २ मुले मुली
  • एकून गोबर गस संख्या0
  • एकून गस जोडणी संख्या200
  • एकून विद्युत पोल संख्या82
  • प्राथमिक आरोग्य उपकेंद्रनाही
  • प्रवासी निवारानाही
  • ग्राम पंचायत कर्मचारी1
  • संगणक परिचालक1
  • ग्राम रोजगार सेवक1
  • महिला बचत गट संस्था1
  • समाज मंदिर2
  • हनुमान मंदिर2
  • पशुवैधाकिय दवाखानानाही
  • पोस्ट आफिसनाही

गावाचा नकाशा व दिशा पट